पुणे नगर रोड वरील पृथ्वीराज प्रॉपर्टीज हे पुण्यातील भू संपत्ती प्रकारांमधील ‘विश्वसनीय नाव’ आहे. ही प्रसिद्ध संस्था पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील ग्राहकांना सेवा देणारी ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’ म्हणून काम करते. गेल्या अकरा वर्षाच्या प्रवासात आम्ही असंख्य ग्राहकांचे घरांचे स्वप्न साकार केले आहे. संतुष्ट व समाधानी ग्राहकांची शृंखला निर्माण करणे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठी आमची संपूर्ण टीम २४x७ काम करत असते.