आमच्या विषयी

नवनाथ मोहनराव भंडारे
( संस्थापक )
संस्थापकाकडून संदेश
पुणे नगर रोड वरील पृथ्वीराज प्रॉपर्टीज हे पुण्यातील भू संपत्ती प्रकारांमधील 'विश्वसनीय नाव' आहे. ही प्रसिद्ध संस्था पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील ग्राहकांना सेवा देणारी 'वन स्टॉप डेस्टिनेशन' म्हणून काम करते. गेल्या अकरा वर्षाच्या प्रवासात आम्ही असंख्य ग्राहकांचे घरांचे स्वप्न साकार केले आहे. संतुष्ट व समाधानी ग्राहकांची शृंखला निर्माण करणे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठी आमची संपूर्ण टीम २४x७ काम करत असते.
२०२१ या दशकात रिअल इस्टेट क्षेत्रास सुगीचे दिवस येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. म्हणून आम्ही ३०,०००+ लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. पुणे-नगर रोड, लोणीकंद, ए पी पिनॅकल, दुसरा मजला, शॉप नंबर 202, येथे मुख्य कार्यालय आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे-नगर रोड हा सर्वात वेगाने विकसित होणारा परिसर आहे, त्यामुळे आम्ही आमच्या कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणात या परिसरात वाढवण्याच्या विचारात आहोत. आम्ही हे उद्दिष्ट गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार, सेवा आणि आमच्या ग्राहकांच्या जोरावर पूर्ण करून अशी आशा आहे.
आमची तत्त्वे
ग्राहकांचे समाधान
विश्वासार्हता
वचनबद्धता
पारदर्शक व्यवहार
आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच
आमची टीम

अजय चौधरी
( सह संचालक )

विजय थोरात
( सह संचालक )
